|Saturday, April 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 20 मार्च 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 मार्च 2018 

मेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.

वृषभः नवीन नोकरी मिळेल अथवा व्यवसाय सुरु कराल.

मिथुन: विवाहाची बोलणी, नोकरी, व्यवसाय, धनलाभ.

कर्क: प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम, अनेक गोष्टी साध्य होतील.

सिंह: मन उत्साही राहील, एखादे गंडांतर टळेल.

कन्या: आर्थिक सुधारणा नको असलेल्या व्यक्ती आपणहून दूर.

तुळ: महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक: गंभीर प्रसंगावर मात कराल, जीवनाला सोनेरी वळण लागेल.

धनु: शुभ घटना घडतील, आर्थिक संकट टळेल. 

मकर: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.

कुंभ: व्यवसाय, नोकरीत उत्तम, वैवाहिक अडचणी दूर होतील.

मीन: काही कारणाने खोळंबलेला विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूल.

Related posts: