|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » भारतीय रेल्वेत 90 हजार पदांसाठी भरती प्रकिया : रेल्वेमंत्री

भारतीय रेल्वेत 90 हजार पदांसाठी भरती प्रकिया : रेल्वेमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 90 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात घोषणा केली. रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा भरतींपैकी ही एक मानली जात आहे.

सीआरपीएफ (रेल्वेप्रोटेक्शन फोर्स) म्हणजे रेल्वे संरक्षण दलातील 9 हजार 500 उमेदवारांच्या भरतीद्वारे या प्रक्रियेला सुरुवात होईल. यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. आधीच्या सरकारने उत्तर प्रदेशसोबत भेदभाव केला. राज्यात रेल्वे®³ाा विकासासाठी कमी गुंतवणूक केली.

 

Related posts: