|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार; रेल्वे बोर्डाचा निर्णय

ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार; रेल्वे बोर्डाचा निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रेल्वेच्या ऍप्रेंटिस उमेदवारांनी मुंबईत तबबल साडेतीन तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर आता त्याची दखल घेण्यात आली आहे. ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे, असे रेल्वे बोर्डाने सांगितले आहे.

ऍप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. त्यासाठी सकाळी 7 पासून या उमेदवारांनी मुंबईच्या रेल्वेमार्गाची नाकेबंदी केली आहे. त्यानंतर आता रेल्वेने या आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

 

 

Related posts: