|Saturday, September 22, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 मार्च 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 मार्च 2018 

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी.

वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश, अलंकार आणि वाहन योग.

मिथुन: स्वतःची जागा होईल, पण दिखावा करु नका.

कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही बाबतीत अतिरेक टाळा.

सिंह: शब्दाला मानण् सन्मान, धनलाभ आणि विद्येत यश.

कन्या: स्वतःचे वाहन होईल, कामे होतील, ताण कमी होईल.

तुळ: वाहन लाभले असेल तर ते विकू नका.

वृश्चिक: महत्त्वाची कामे व निवडणुकीत यश.

धनु: करणीबाधेचा प्रभाव, प्रवासात त्रास होण्याची शक्मयता. 

मकर: प्रत्येक कामात अडथळे, अपयश पण खचू नका.

कुंभ: नवख्या ठिकाणी प्रवास, नवे ज्ञान मिळवाल.

मीन: अन्नातून विषबाधा होण्याची शक्मयता, सांभाळा.

 

Related posts: