|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » शांततेत घडणारा क्वाएट प्लेस किंवा शांतता भंग करणारा भयपट क्वाएट प्लेस…

शांततेत घडणारा क्वाएट प्लेस किंवा शांतता भंग करणारा भयपट क्वाएट प्लेस… 

हॉलीवुडच्या हॉररपटांची कल्पकता भन्नाट असते. असाच वेगळ्या धाटणीचा ‘अ क्वाएट प्लेस’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. चौघांचे कुटुंब एका जंगलातून प्रवास करतेय आणि एक विचित्र शक्ती त्यांच्या आवाजाचा पाठलाग करतेय. यामुळे त्यांना कोणताही आवाज न करता त्या जंगलातून प्रवास करायचाय. एमिली ब्लंटची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. जॉन क्रॅसिंस्की यांचे दिग्दर्शन असून त्यांनी भूमिकाही केली आहे.