|Friday, January 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » नोकियाचे तीन दमदार फोन लाँच

नोकियाचे तीन दमदार फोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मोबाईल निर्माता कंपनी एचएमडी ग्लोबलने बुधवारी आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच पेले. दमदार फिचर्ससहीत लाँच झालेले नोकिया 6, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 हे तीन मोबाईल लाँच केले आहेत.

नोकिया 6ची भारतातील किंमत 16,999 रूपये आहे. या फोनची विक्री कंपनीकडून 6 एप्रिलपासून सुरू होईल. या फोनवर कंपनीकडून कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे. डय़ुएल सिमवाला नोकिया 6 ऍन्ड्रॉईड 8.0 ओरिओवर चालतो. यामध्ये 5.5 इंचाचा फूल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 3 आणि 4 जीबी रॅम अशा दोन व्हेलिएंटमध्ये हा फोन मिळू शकेल. मेगापिक्सल प्रंट आणि 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा यात देण्यात आला आहे.

 

 

 

 

Related posts: