|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018 

मेष: दैवी आराधनेने अपमृत्यूसमान संकटे टळतील.

वृषभः आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य लाभेल.

मिथुन: उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल, नवी जबाबदारी स्वीकाराल.

कर्क: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

सिंह: वाहन योग, वस्त्रे व दागिने खरेद कराल.

कन्या: सर्व इच्छा पूर्ण होतील, जवळच प्रवासाचे बेत आखाल.

तुळ: घराचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होईल, पण प्रयत्न आवश्यक.

वृश्चिक: मध्यस्थी करुन निष्कारण कुणाशी शत्रूत्व घेऊ नका.

धनु: मित्रांच्या नादी लागून आचरण बिघडण्याची शक्मयता. 

मकर: पवित्र स्थळी व झाडाखाली वादविवाद करणे धोकादायक.

कुंभ: घरच्या वाटण्यांवरुन भावंडांशी प्रखर विरोध, तडजोड करा.

मीन: अडलेल्या नोकरी व विवाहविषयक व्यवहारात यश लाभेल.