|Monday, November 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018 

मेष: वैवाहिक जोडीदाराच्या भाग्यामुळे पैसा मिळेल.

वृषभः भागीदारी व्यवसाय, प्रवास, प्रेम प्रकरणे यांच्याशी संबंध येईल.

मिथुन: कोर्ट मॅटर, स्पर्धा, खरेदी-विक्री यात यशस्वी व्हाल.

कर्क: अनोळखी व्यक्ती, घटस्फोट, तडजोड, प्रवास याद्वारे धनलाभाचे योग.

सिंह: शिक्षणात उत्तम यश, नावलौकिक होण्याचे योग.

कन्या: साक्षात्कार, दृष्टांत, परदेशगमन योग, लिखाणात प्रसिद्धी.

तुळ: मानसन्मान मिळण्याचे योग, भाग्योदयास अनुकूल वातावरण.

वृश्चिक: कला व क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहून किर्ती मिळवाल.

धनु: संगीत, गायन, अभिनय, चित्रपट, कायदा क्षेत्र यात नाव होईल. 

मकर: शैक्षणिक संस्था अथवा साखर कारखान्याशी संबंध येईल.

कुंभ: धार्मिक क्षेत्रात उत्तम यश, बौद्धिक बाबतीत अत्यंत शुभ.

मीन: राजकारणात गेल्यास यशस्वी व्हाल पण कुंडलीही पाहा.

Related posts: