|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » 20 लाख ते 1.5 कोटी बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा

20 लाख ते 1.5 कोटी बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 देशात अनेक विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही शिक्षण थांबवावे लागते.परंतु हिच अपूर्ण स्वप्न भारतातील बँका शैक्षणिक कर्जाच्या सुविधा देऊन स्वप्न पूर्ण होण्यांचा मार्ग देणार आहेत. यामध्ये देशातंर्गत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याना 20 लाख रुपये व परदेशात शिक्षण घेणाऱयांना 1.5 कोटी रुपयांपर्यत शैक्षणि कर्ज देण्यांची सुविधा बँकिग क्षेत्रातून सुरु करण्यात येणार आहे.

कर्ज देण्यांची योजना स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेन बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक बँक ऑफ इंडिय अशा राष्ट्रीय बँकांमध्ये हि योजना चालु करण्यात. सुरु करण्यात आली आहे.यात एसबीआय ग्लोबल ऍडव्हॉन टेज स्कीम या सारख्या योजना देण्यात येतात. हि योजना विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात पूर्ण वेळ शिक्षण घेणारा पाहिजे.  अमेरिका, युके कॅनडा, ऑस्ट्रेलिया युरोप, सिंगापूर,जपान, हॉककॉग व न्युझिलॅड या देशांचा सामवेश करण्यात आला आहे.

एसबीआय ने मार्च 2018 पासून शैक्षणिक कर्जावर व्याज दरामध्ये सुधारणा केली आहे. तो 10.65 टक्के व्याजदर असून मुलींच्या करीता 0.5 टक्के व्याजदरात सुट दिली आहे. आपण या कर्जाची परत फेड 15 वर्षांच्या कालावधी पर्यत करु शकतो. सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी बँकाच्या ऑनलाईन वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Related posts: