|Sunday, July 22, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर माजिद माजिदी यांचा ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

           

Related posts: