|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूर येथील महिलांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट

येळ्ळूर येथील महिलांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट 

प्रतिनिधी / बेळगाव

येळ्ळूर येथील महिला व युवक कार्यकर्त्यांनी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समिती उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी येळ्ळूर येथील शांतादुर्गा महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या सुमती पाटील, लक्ष्मी कदम, शोभा कदम, माया कदम, यल्लुताई धामणेकर, सुवर्णा बागेवाडी, रेणुका शहापूरकर, शांता धामणेकर, शांता भोई, गीता भोई, गौरव्वा भोई, चांगुणा मुचंडी, प्रभा मुचंडी, तारा चांगळी, लक्ष्मी चांगळी, अनुसुसा कलमठ आदी  उपस्थित होत्या.

Related posts: