|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा जागृती निर्माण संघाचा म.ए.समितीच्या पाठिशी राहण्याचा निर्धार

मराठा जागृती निर्माण संघाचा म.ए.समितीच्या पाठिशी राहण्याचा निर्धार 

बेळगाव / प्रतिनिधी

मराठा जागृती निर्माण संघ आणि भारतनगर येथील महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार प्रकट केला. यावेळी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, जयदीप बिर्जे, शंकरराव चौगुले, वसंतराव कंग्राळकर तसेच वडगावचे ज्ये÷ नेते व्ही. एस. गुरुजी, प्रभाकर भाकोजी, शिवाजी निचळ, निवृत्त अभियंते बाबासाहेब शिंदे विष्णू पुंडेकर, कृष्णा देसाई तसेच भारतनगर महिला मंडळाच्या शोभा लाटूकर, नतालीन वेगस, सुशिला टपाले, लक्ष्मी कुंडेकर, पद्मावती मुचंडी, लक्ष्मी काकतीकर, सुनंदा निलजकर, अन्नपूर्णा निचळ आदी उपस्थित होत्या

Related posts: