|Friday, January 18, 2019
You are here: Home » leadingnews » कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी

कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू- काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर हजर करून या सुनावणीला सुरूवात होणार आहे.

जानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूने केस लढणाऱया दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱया राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.

 

Related posts: