|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी

आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :
कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात झालेल्या सुनावणीत ‘आम्हा सर्वांची नार्को चाचणी करण्याची मागणी या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात केली आहे.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले.दरम्या आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत,नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा आरोपींनी केला आहे.

 

Related posts: