|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तहानेने मुके प्राणी व्याकुळ

तहानेने मुके प्राणी व्याकुळ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

सद्या उन्हाळा तीव्र झाला आहे. उन्हाने अंगाची काहिली होत आहे. उष्म्यामुळे माणूस हैराण होत आहे. मुक्या प्राण्यांनाही या उष्म्याची झळ बसत आहे. उन्हामुळे  तहानेने व्याकुळ झालेला हा कुत्रा रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटलीतील पाणी मिळवण्यासाठी धडपड करतानाचे छायाचित्र टिपले आहे आमचे छायाचित्रकार रियाज ट्रेनर यांनी

Related posts: