|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » पाकिस्तानच्या पाच रेंजर्सला कंठस्नान, भारतीय लष्कराची मोठी कारवाई

पाकिस्तानच्या पाच रेंजर्सला कंठस्नान, भारतीय लष्कराची मोठी कारवाई 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱया पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्काराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱया गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत.

रतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत तीन बंकरही उद्धवस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील देवा गावात सर्वात जास्त नुकसान झाले आहे.जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिह्यात पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून (शनिवार, रविवार आणि सोमवार) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होते. त्यामुळे काल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारतच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणारे हल्ले सध्या तरी थांबले आहेत.

 

Related posts: