|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ

राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यामधील आठ तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्मयांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.

यवतमाळमधील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, जळगावमधील मुक्ताईनगर, बोदवड आणि वाशिम या आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसेच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करून, प्रभावित झालेल्या तालुक्मयामध्ये आपत्तीची शक्मयता विचारात घेऊन, राज्यातील आठ तालुक्मयात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

 

Related posts: