|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » विविधा » आता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार

आता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एखादी कंपनी वेतनातून भविष्यानिर्वाह निधी कपात करूनही तो वेळेत जमा करीत नसेल तर, त्याची माहिती संबंधित कर्मचाऱयांना समजू शकणार आहे. पीएफचा निधी भरण्यात अनियमितता झाल्यास ही माहिती सरकारनडूच ई-मेल किंवा एसएमएसद्वारे समजणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना आधीच्या महिन्यात जमा न झालेल्या निधीची माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

एखाद्या कंपनीने कर्मचाऱयांचा पीएफ जमा केला नाही, करइपीफओ त्या कर्मचाऱयांचा पीएय जमा केला नाही, करइपीफओ त्या कर्मचाऱयांना मेसेज आणि मेलवरून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये आहे. पण या सुविधेसाठी कर्मचाऱयाचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी त्याच्या युनिर्व्हसल अकांउट नंब बरोबर लिंक होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

Related posts: