|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018 

मेष: आर्थिक हानी, फसवणूक, धोका, सावध राहा.

वृषभः प्रत्येक कार्यात तुम्हाला भावंडांची मदत होईल.

मिथुन: शेजारी व नातेवाईक सहाय्य करतील, संबंध चांगले ठेवा.

कर्क: दूरचे प्रवास योग, वाचन व लिखाणाची आवड निर्माण होईल.

सिंह: सर्व प्रकारचे एwश्वर्य व नावलौकिक होईल.

कन्या: तुमची बुद्धीमत्ता पाहून सर्वजण हेवा करतील.

तुळ: श्रीमंत मित्रमंडळी घरी येतील, पण भेटायला वेळ मिळणार नाही.

वृश्चिक: वाहन, नोकरचाकर ठेवण्याची क्षमता प्राप्त कराल.

धनु: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल. 

मकर: तुमच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त राहील.

कुंभ: बंगला व शेतीवाडी लाभदायक ठरेल.

मीन: भाग्यवर्धक काळ, प्रेम विवाहाचे योग येतील.

 

Related posts: