|Saturday, December 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 एप्रिल 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 28 एप्रिल 2018 

मेष: प्रवास व मंगल कार्याशी संबंधित कामात यश.

वृषभः अध्यात्मिक बाबतीत अतिशय चांगले अनुभव मिळतील.

मिथुन: जमीनजुमल्याच्या बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल.

कर्क: शांत व समाधानाने गेल्यास अडचणीतून मार्ग निघेल.

सिंह: एखाद्याचे भले केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतील.

कन्या: येण्याची शक्यता नसलेली थकबाकी वसूल होईल.

तुळ: मनोरंजनासाठी अथवा सहलीसाठी मोठा खर्च कराल.

वृश्चिक: आर्थिक भरभराट व सर्व सरकारी कामे होतील.

धनु: लोखंडाशी संबंधित व्यवसाय असेल तर चांगले यश येईल. 

मकर: नोकरी वास्तू व लग्न कार्याच्या वाटाघाटीत यश.

कुंभ: दीर्घकाळ प्रतीक्षेत असणाऱयांना नोकरी मिळण्याचे योग.

मीन: मतभेद विसरुन भावंडांनी एकत्र राहणे लाभदायक ठरेल.

Related posts: