|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » उत्तराखंडमध्ये ढगफुटी, पावसाचा कहर

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, पावसाचा कहर 

ऑनलाईन टीम / देहरादून :

उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. तुफान पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाल्याने अनेक दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयान-ग्वालदम हायवे काही काळ बंद होता.तुफान पावसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पावसामुळे डोंगराचे कडे कोसळून मोठय़ा प्रमाणात माती, मलबा वाहुन येत आहे. त्यामुळेच कर्णप्रयाग-ग्वालदम महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तर हायवेवरील काही वाहने पावसात अडकली आहेत.