|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेंच इंटरनॅशलमध्ये आता भारतीयांना मिळणार प्रवेश

पेंच इंटरनॅशलमध्ये आता भारतीयांना मिळणार प्रवेश 

नवी दिल्ली

 नवी दिल्ली येथील प्रेंच इंटरनॅशनल स्कुलमध्ये आता भारतीय विद्यार्थी देखील प्रवेश मिळवू शकणार आहेत. 1960 मध्ये स्थापन या शाळेत 47 देशांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. फ्रान्सचे राजदूत एलेक्जांदे जिएग्लर यांनी याबद्दल बुधवारी घोषणा केली आहे. लाइसी फ्रान्से इंटरनॅशनल द देल्ही (दिल्ली प्रेंच इंटरनॅशनल स्कुल) येथे दशकांपासून कार्यरत असून देखील दिल्लीच्या शिक्षणक्षेत्रात हे नाव फारसे परिचयाचे नसल्याचे जिएग्लर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एलएफआयडी केवळ एक प्रेंच शाळा नाही, यात 47 देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत मागील वर्षांपर्यंत भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता, या स्थितीत बदल गरजेचा होता, असे ते म्हणाले. ही शाळा एजेन्सी फॉर प्रेंच एज्युकेशन अब्रॉड (एईएफई)चा हिस्सा आहे. एईएफई 137 देशांमध्ये कार्यरत 495 शिक्षण संस्थांचे जाळे आहे. या संस्थेच्या शाखांमध्ये 342000 विद्यार्थी सामील आहेत.

 7 भारतीयांचे अपहरण केले होते. सर्व अपहृत भारतीय कंपनी केईसी इंटरनॅशनल