|Monday, December 17, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 मे 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 मे 2018 

मेष: जबाबदारीचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील.
वृषभः मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन करु नका, जपून ठेवा.
मिथुन: गॅस, वीज व अग्नी संदर्भातील वस्तू जपून वापरा.
कर्क: एखाद्या सद्गृहस्थामुळे पूर्वी झालेले नुकसान भरुन निघेल.
सिंह: मतभेदामुळे संतती सौख्यात अडचणी.
कन्या: कष्ट करुनही मनासारखे यश मिळणार नाही.
तुळ: आज व जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.
वृश्चिक: तीर्थक्षेत्र व तत्सम पवित्र ठिकाणी जाण्याचे योग.
धनु: जीवनात अचानक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
मकर: शिक्षणात उत्तम यश व नावलौकिक होईल.
कुंभ: मुक्मया प्राण्यांची सेवा भाग्योदय करेल.
मीन: वैवाहिक जोडीदारामुळे भाग्योदय, जे काम कराल ते सिद्ध.

Related posts: