|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » आर्सेलर मित्तलनी 7 हजार कोटी थकबाकी जमा केली

आर्सेलर मित्तलनी 7 हजार कोटी थकबाकी जमा केली 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आर्सेलरमित्तल यांनी आपल्या असोसिएट कंपनीची थकबाकी भरण्यासाठी त्यांनी 7000 कोटी रुपये एसबीआय बँकेत जमा केले आहेत. या मार्गाच्या वापरामुळे आर्सेलमित्तल एसार स्टील बरोबर बोली लावण्याच्या नियतात कायदेशीररीत्या पात्र होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

लेंडर्सनी न्यूमंटल आणि आर्सेलरमित्तल यांना थकबाकी जमा करण्याकरीता आठवडय़ाभराची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी एसबीआय बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आल्यावर वेळेची प्रतिक्षा करण्याची मुदत संपन्न झाली. आणि मित्तल व न्युमेटल याच्या अधिकाऱयात बैठक घेण्यात आली.

7000 हजार कोटी रुपयामधील जवळपास 6000 कोटी रुपये उत्तम गाल्वाचे कर्ज नियमित करण्यासाठी लागणार आहेत. तर इतर रक्कम केएसएस पेट्रॉनच्या कामासाठी खर्च करण्यात येईल. न्युमेटलची थकबाकी 4 हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही थकबाकी फेडण्यात आली तर एसार स्टीलचे प्रमुख प्रमोटर रवि रुइया याचे खात्यावरील रक्कम नियमित होईल. यावर बँकाच्या कडून न्युमेटलवर  करणामुळे आरोप करण्यात आले होते.न्युमेटल ने रवि रुइयायाच्याशी संबंधीत नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्राइब्युनलकडे दादा मागितली होती. या प्रकरणची सुनावणी 17 मे रोजी करण्यात येणार असून त्याच्या विरोधात न्युमेटलनी लेंडर्सच्या निर्णयाच्या विरोधात अपील केली आहे.

रिझॉल्युशन प्रोफंशनल सतिश गुप्ता पहील्या फेरीत मिळाणाऱया दोन्ही बोली अमान्य केल्या आहेत.त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला दुसरा राऊड झाला होता.वेदांन्ता रिसोर्सेज जेएसडब्ल्यु स्टील याच्यात भागिदारीत न्युमेटल आणि निपॉन याच्यात समझोता करत आर्सेलरमित्तल यांनी दसऱया राऊडला बोली लावली होती.याचवेळी न्युमेटलनी बँकरप्सी कोर्टात दावा दाखल केला होता.

Related posts: