|Monday, August 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 मे 2018 

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी होईल.

वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश, वस्त्रालंकार, वाहन खरेदी योग.

मिथुन: स्वतःची जागा होईल पण दिखावा करु नका.

कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही बाबतीत अतिरेक टाळा.

सिंह: शब्दाला मान-सन्मान, धनलाभ आणि विद्येत यश.

कन्या: स्वतःचे वाहन होईल, कामे होतील, ताण कमी होईल.

तुळ: नवीन वाहन खरेदी केला असाल तर विकू नका.

वृश्चिक: महत्त्वाची कामे व भाजीपाला व्यवसायात यश मिळेल.

धनु: करणीबाधेचा प्रभाव, प्रवासात त्रास होण्याची शक्मयता. 

मकर: कामात अडथळे, अपयश, पण खचू नका, यश लाभेल.

कुंभ: नवख्या ठिकाणी प्रवास कराल, नवे ज्ञान मिळवाल.

मीन: अडकलेली जुनी रक्कम वसूल होण्याची शक्मयता.

 

Related posts: