|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसधीचे उल्लंघन केले असून भारतीय जवानांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू-काशमीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला.त्यात सीमा सुरक्षा गोळीबार.त्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान झाला असून दोन नागरिक जखम झाले आहेत.

गुरूवारी रात्रीपासून आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत सरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने बीएसएफ पोस्ट आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य केले असून त्यांच्या मोर्टार डागायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही जशास तसे उत्घ्र देत आहेत.दरम्यान, अरनिया येथील नागरिकांना घराच्याबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

Related posts: