|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » भाजपने लोकशाहीच गळा घोटाला : उद्धव ठाकरे

भाजपने लोकशाहीच गळा घोटाला : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्नाटक म्हणजे ‘कर नाटक’आहे. सर्वाधिक सदस्य असलेल्य पक्षाला सत्तास्थापन करण्याची संधी राज्यपालांनी द्यायला हवी.मात्र कर्नाटकात जे झाले, तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गुरूवारी उल्हासनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफान टीका केली.राममंदिर कर्नाटकातील सत्तास्थापन, राज्यापालांची भूमिका यावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. यावेळी बोलतान ते म्हणाले, ‘जनसंघापासूनच कार्यकर्ता असलेल्व्या कर्नाटकच्या राज्यपालांवर विश्वाश कसा ठेवायच?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केली. शिवाय असे होणार असेलतर निवडणुका घेण्याऐवजी थेट दिल्लीतूमुख्यमंत्री जाहीर करावा, म्हणजे मोदींना परदेश दौरे थांबवावे लागणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव यांनी टीक ा केली.

राममंदिराची घोषणा ही भाजपची एव्हरग्रीन घोषणा असून निवडणुका आल्यावरच हिंदुत्त्व आठवते, नंतर मेहबुबा मुफ्ती वगैरे कुणीही चालते, असं म्हणत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले.

 

 

 

 

Related posts: