|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » मोबीस्टारचा स्मार्टफोन भारतात दाखल

मोबीस्टारचा स्मार्टफोन भारतात दाखल 

प्रतिनिधी /नवी दिल्ली :

 मोबीस्टार या स्मार्टफोन कंपनीने भारतात गुरुवारी एक्स क्यु डय़ुअल आणि एक्स क्यु असे दोन स्मार्टफोन भारतात दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन सेल्फीची वेगळपण असणारा हा फोन असल्याचा दावा कंपनी कडून करण्यात आला आहे.

फोनमध्ये ब्युटी फिल्टर सुविधा देण्यात आली आहे. याच्या आधारावर स्क्रनला ब्राइट आणि सॉफ्ट करण्यासाठी मदत होणार आहे. तर या फोनची विक्री 30 मे पासून फ्लिपकार्टवर चालू करण्यात येणार आहे.

स्वागत मुल्य लाँच ऑफर..

विहतनाम कंपनी कडून एक्स क्यु डय़ुअलची किमत 7 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर सी क्यु फोनची किमत 4 हजार 999 ठेवण्यात आली आहे. याची सुरुवातीची विक्री फ्लिपकार्टवर 30 मे रोजी दुपारी 12 वाजता चालू करण्यात येणार आहे. तर ग्राहकांनी जुने फोन एक्सचेंज केले तर त्याना 1 हजार पर्यत जादा सुट देण्यात येणार येऊन इतर सुविधा देण्यात येणार असल्याचीही माहिती कंपनी कडून देण्यात आली आहे.

 

 

Related posts: