|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 25 मे 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 25 मे 2018 

मेष: धार्मिक कार्यासाठी खर्च कराल, शेत जमीन घेण्याची योजना आखाल.

वृषभः हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, मानसिक समाधान लाभेल.

मिथुन: उत्पन्नापेक्षा खर्चात अधिक भर पडेल, शत्रूच्या कारवाया सुरु होतील.

कर्क: सार्वजनिक जीवनात काही समस्या निर्माण होतील.

सिंह: योजलेल्या कार्यात अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या: उष्णतेचे विकार उद्भवतील, तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका.

तुळ: सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान, हाती घेतलेली कामे पूर्ण कराल.

वृश्चिक: बेकारांना नोकरीची संधी मिळेल, नोकरी व्यवसायात दुर्लक्ष नको.

धनु: आर्थिक स्थिती उत्तम राहील, शुभ कार्यासाठी लांबचे प्रवास घडतील. 

मकर: वाद विवाद टाळा, उद्योग व्यवसायात मनासारखे यश लाभेल.

कुंभ: शारीरिक कष्ट वाढल्याने मनस्वास्थ्य बिघडेल.

मीन: आरोग्याच्या तक्रारी सुरु होतील, महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करु नका.

 

Related posts: