|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 29 मे 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 मे 2018 

मेष: धनलाभ व पत्रव्यवहार या बाबतीत उत्तम दिवस.

वृषभः जुनी येणी वसूल होतील, दुरावलेले संबंध पुन्हा जुळतील.

मिथुन: एखाद्यावर सोपविलेले महत्त्वाचे काम होईल.

कर्क: जागेच्या तक्रारी दूर होतील, आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.

सिंह: आर्थिक स्थिती समाधानकारक राहील, महत्त्वाचे काम होईल.

कन्या: दीर्घकाळ सतावणाऱया आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

तुळ: सामाजिक कार्यात यश, एखादे रखडलेले महत्त्वाचे काम होईल.

वृश्चिक: स्वतःच्या मनाने केलेले कोणतेही काम चांगले होईल.

धनु: इतरांना असाध्य असलेले काम ते तुम्ही साध्य करुन दाखवाल. 

मकर: आत्मविश्वास असेल तर अवघड कामही साध्य कराल.

कुंभ: व्यावहारिक दृष्टीकोन चांगला ठेवा म्हणजे यशस्वी व्हाल.

मीन: गैरसमज निवळल्याने वैवाहिक जीवन चांगले राहील.