|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » भाजपची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

भाजपची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत चालू आहे.  ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 • पालघरचा भाजपाचा विजय निसटता – उद्धव ठाकरे
 • रात्रीतून लाखभर मते कशी वाढलीत-उद्धव ठाकरे 
 • उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावरही टीका 
 • निवडणूक आयुक्तपदासाठी निवडणूक घ्यावी – उद्धव ठाकरे 
 • निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्या आहेत,
 • पालघर निवडणुकीत सगळा घोळ झाला आहे-
 • कैरानामध्ये जनतेनं योगींची मस्ती उतरवली – उद्धव ठाकरे
 • योगींनी महाराज्यांचा अपमान केला – उद्धव ठाकरे 
 • वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी लढलो-उद्धव ठाकरे 
 • भाजपची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली आहे-उद्धव ठाकरे
 • भाजपला आता मित्रांची गरज नाही – उद्धव ठाकरे 
 • भाजपाच्या शिवभक्तीवर आता संशय येत आहे- उद्धव ठाकरे