|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 जून 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 जून 2018 

मेष: झोपेचे विकार जाणवतील, गुडघेदुखीपासून जपा.

वृषभः दगदग टाळा, अति तेलकट, तिखट व पिठुळ पदार्थ टाळा.

मिथुन: धार्मिक कार्यात भाग घ्याल, अचानक प्रवासाच्या संधी येतील.

कर्क: व्यवहारातील हिशोब, कागद पत्रातील घोटाळे आर्थिक फटका.

सिंह: अडलेली रक्कम मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या: मिळकत व खर्च यांचा ताळमेळ ठेऊन खर्च करा.

तुळ: जाणते अजाणतेपणाने चुका होऊ देऊ नका.

वृश्चिक: आर्थिक गुंतवणूक करताना विचार करुनच निर्णय घ्या.

धनु: कर्जाचे प्रमाण कमी होईल, घशाच्या आजाराची काळजी घ्या. 

मकर: सौंदर्य प्रसाधने जपून वापरा, स्वबळावर परिस्थितीला सामोरे जाल.

कुंभ: गुडघे दुखीचा त्रास उद्भवेल, सामाजिक समारंभासाठी खर्च कराल.

मीन: कनि÷ांशी केलेले आर्थिक व्यवहार अडचणी निर्माण करतील.