|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 2 जून 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 2 जून 2018 

मेष: आर्थिक स्थिती अस्थिर राहील, पैसा जपून वापरा.

वृषभः अचानक लाभ पण चुकीच्या धोरणामुळे नुकसानीची शक्मयता.

मिथुन: अनपेक्षित फायदा, जबाबदारीत वाढ, पाहुण्यांची वर्दळ.

कर्क: इतरांना वाचविताना अपघात, वाहन वेगावर नियंत्रण आवश्यक.

सिंह: सांपत्तिक स्थिती सुधारेल, प्रेम प्रकरणामुळे गोत्यात.

कन्या: काहीजणांविषयीचा संशय खरा ठरेल, जपून वागा.

तुळ: कौटुंबिक सौख्य उत्तम राहील पण त्वचा रोगापासून जपावे.

वृश्चिक: पूर्वार्जित धन अथवा इस्टेटीचा लाभ होण्याचे योग.

धनु: वरि÷ांच्या गाठीभेटी होतील, भागीदारातील अडचणी दूर होतील. 

मकर: सार्वजनिक क्षेत्रातून लाभ व मानसन्मान, नवे संबंध जोडाल.

कुंभ: जामिनकी अथवा एखाद्या प्रकरणामुळे संकटात पडाल.

मीन: शुभ्र व द्रव पदार्थांच्या व्यवसायात लाभ होतील.

 

 

Related posts: