|Sunday, November 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 4 जून 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 4 जून 2018 

मेष: समाजातील प्रति÷ित नागरिकांशी सोयरीक होईल.

वृषभः घरचे कर्ते बनाल, तुमच्या हाती अधिकार येतील.

मिथुन: बिल्डींग कॉन्टॅक्ट मिळेल, नवी यंत्रसामग्री खरेदी कराल.

कर्क: कानाची दुखणी निर्माण होतील, वेळीच औषधोपचार करावेत.

सिंह: लाडावलेल्या संततीमुळे बराच मनस्ताप वाढेल, खर्च वाढेल.

कन्या: स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा पूर्ण कराल, यश मिळेल.

तुळ: मेहुणा, जावई व भाच्याचा मान राखा, पुढे फायदा होईल.

वृश्चिक: मॅटर्निटी होम, लॉटरी, नाटक, चित्रपट यातून फायदा.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, पाणी, जलप्रवास या क्षेत्रात नोकरीचे योग. 

मकर: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न कराल.

कुंभ: वडिलांची आर्थिक स्थिती सुधारेल, सरकारी कामे होतील.

मीन: प्रत्येक कामात अडथळे, विलंब जाणवेल, पण प्रयत्न सोडू नका.

Related posts: