|Thursday, September 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 5 जून 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 जून 2018 

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या ऑफर येतील.

वृषभः इतरांचे अनुकरण करु नका, तुमची सर कोणाला येणार नाही.

मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल.

कर्क: आर्थिक उत्कर्ष होईल, काम लवकर होण्यासाठी नियोजन बदला.

सिंह: महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.

कन्या: टंगळ मंगळ करण्याची वृत्ती बदला, अन्यथा कामे लांबणीवर.

तुळ: शापीत दोषामुळे सर्व कामात अडथळे येतात.

वृश्चिक: चैनी वृत्तीच्या लोकांमुळे हाती पैसा टिकणार नाही.

धनु: योग्य नियोजन व योग्य खर्च यामुळे अडचणी कमी होतील. 

मकर: यश मिळाल्याने कार्यक्षमता वाढेल, व्यवसायात फायदा.

कुंभ: संसार जोडण्याचा योग आल्यास संधी सोडू नका.

मीन: मानसिक समाधान व दैवी कृत्यासाठी प्रवास कराल.

Related posts: