|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 जून 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 जून 2018 

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, परक्मयांशी व्यवहार जपून करावेत.

वृषभः शेजाऱयांच्या तक्रारी वाढतील, मानसिक आरोग्यात बिघाड होईल .

मिथुन: आर्थिक बाबतीत चांगले योग, नोकरीत मोठे यश मिळेल.

कर्क: कौटुंबिक सुधारणा करण्याकडे लक्ष द्या, समस्या सुटतील.

सिंह: जुनी वस्तू, वाहन खरेदीचा विचार तूर्तास लांबणीवर टाका.

कन्या: स्वतःच्या बुद्धीचातुर्याने जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.

तुळ: गुप्तशत्रूपासून भय असल्याने कौटुंबिक गुपिते उघड करु नका.

वृश्चिक: मित्रमंडळी व नातेवाईकांना योग्य मान द्या, फायदा होईल.

धनु: काहीतरी कमावण्यासाठी थोडे नुकसान सोसावे लागेल. 

मकर: थाटामाटात राहण्याचा प्रयत्न करा, बरेच काही साध्य होईल.

कुंभ: मनात जे आणाल ते साध्य होईल, पण प्रयत्न सोडू नका.

मीन: गोड बोलण्यामुळे तुमचे वरी÷ खूष होतील.