|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 जून 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 जून 2018 

मेष: वास्तुदोषाच्या नावाखाली फसवणूक, नोकरीत तणावाचे वातावरण.

वृषभः तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा.

मिथुन: आहे ती नोकरी अथवा व्यवसाय बदलण्याचा विचार करु नका.

कर्क: देण्याघेण्याचे महत्त्वाचे व्यवहार तूर्तास स्थगीत ठेवा, काहीतरी समजेल.

सिंह: पिकनीक अथवा नवख्या ठिकाणी जाताना स्वतःची काळजी घ्या.

कन्या: शुक्र, राहूचा प्रभाव असल्याने आर्थिक व्यवहार जपून करा.

तुळ: मोठी गुंतवणूक करताना घाईगडबड नको, दगा फटका होईल.

वृश्चिक: इतरांच्या संशयास्पद वस्तूंना स्पर्श करु नका.

धनु: धोकादायक व्यक्तीबरोबर प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या. 

मकर: पार्टनरशिप व्यवसाय करणार असाल तर कायदेशीर बाबी तपासा.

कुंभ: आजार वगैरे झाल्यास स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा.

मीन: शिक्षण, संतती व धनलाभ या बाबींवर परिणाम करणारा दिवस.

 

Related posts: