|Friday, September 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 9 जून 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 9 जून 2018 

मेष: पगारवाढ, प्रमोशन, दुसऱया नोकरीचाही योग.

वृषभः घाईगडबडीमुळे होणारी कामे रेंगाळतील.

मिथुन: चुकीच्या ऐकण्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता.

कर्क: मनात जे आणाल ते साध्य कराल, पण खर्च वाढेल.

सिंह: ऍडव्हेंचर क्रीडा प्रकारात भाग घेऊ नका, जिवावरचे संकट.

कन्या: जे काही घडेल ते पुढे फायदेशीर ठरेल.

तुळ: बसने गेल्यास चालेल पण इततरांचे वाहन वापरु नका.

वृश्चिक: अचानक धनलाभाची संधी आल्यास सोडू नका.

धनु: आवडत्या ठिकाणी जाण्याचे योग, दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. 

मकर: अवघड शिक्षणात यश, सर्व कार्यात अनुकूलता.

कुंभ: उच्च पद लाभेल त्यानुसार सुविधा मिळतील.

मीन: संतती लाभ व दूरचे प्रवास योग, वृत्तपत्रात चमकाल.

Related posts: