|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बाबी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रेस 3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘ऑफेंडर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘इनक्रेडिबल्स 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई