|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 11 जून 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 11 जून 2018 

मेष: दीर्घकाळ टिकणाऱया मोठय़ा कामात यश येईल.

वृषभः चांगली कल्पना असेल तर उद्योगधंद्यात उतरु शकाल.

मिथुन: नोकरीत असाल तर स्थानपालट होण्याची शक्यता.

कर्क: समजुतीच्या घोटाळय़ामुळे बदनामी, फसवणूक, आर्थिक गंडांतरे.

सिंह: एखाद्या कामाचे आर्थिक लाभात रुपांतर होईल.

कन्या: आरोग्याच्या बाबतीत पुटुंबाची काळजी घ्यावी लागेल.

तुळ: ऐन मोक्याच्या क्षणी नको ती अनपेक्षित घटना घडेल.

वृश्चिक: स्वतःच्या चुकीमुळे महत्त्वाच्या कामात अपयश येईल.

धनु: काही जणांच्या सल्ल्याने मोठमोठय़ा कामात यश येईल. 

मकर: नकारात्मक विचार सोडून जिद्द व चिकाटी वाढवा.

कुंभ: निंदकांच्या टीका म्हणजे तुमच्या प्रगतीचे लक्षण ठरेल.

मीन: ऐनवेळी मित्र मैत्रिणी अवसानघात करण्याची शक्यता.