|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 12 जून 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 जून 2018 

मेष: एकाकीपणाने संकटाशी सामना करावा लागेल.

वृषभः प्रातःकालीन मंत्र जीवनाला झळाळी देईल, आनंदी राहाल.

मिथुन: कपट कारस्थानापासून सावध राहावे.

कर्क: कौटुंबिक बाबतीत शुभ घटना, पण माता-पित्याशी मतभेद होतील.

सिंह: बहीण, नातेवाईक, स्त्रिया यांच्या बाबतीत क्लेशदायक प्रसंग.

कन्या: अनोळखी व्यक्तीमुळे घराण्याची बदनामीची शक्यता.

तुळ: आर्थिक लाभ मात्र भाग्योदयातील अडथळे दूर होतील.

वृश्चिक: गोपनीय वस्तूकडे विशेष लक्ष द्या, अनर्थ टळेल.

धनु: एखादे प्रकरण निर्माण होऊन कलंक लागेल, सांभाळा. 

मकर: कोर्ट कचेऱयांचे त्रांगडे लावून घेऊ नका, पश्चाताप होईल.

कुंभ: जिवावरची दुखणी कमी होतील, मानसिक त्रासातून सुटका.

मीन: जबाबदारी वाढेल, प्रेमप्रकरणे निर्माण होतील.