|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जनतेच्या पैसा उकळून श्रीमंतांचे कर्ज माफ केले जाते : राहुल गांधी

जनतेच्या पैसा उकळून श्रीमंतांचे कर्ज माफ केले जाते : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱया भाजपा, आरएसएसविरोधान देशातील सर्व विरोधपक्ष एकवटत आहेत. ही फक्त राजकारण्यांची नाहीतर जनतेचीही भावना जनतेचीही भावना आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. ‘जे छोटे व्यवसायिक आहेत ते दुखी आहेत. हे सरकार देशातील जे सर्वात श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे. त्यांचं लाखो, करोडोंचं कर्ज माफ करण्यात आलं. छोट्या व्यवसायावंर आक्रमण केले जात आहे’, असा आरोप राहुल गांधींनी केला.

तसंच कच्चा तेल स्वस्त असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत ? असा सवाल राहुल गांधींनी यावेळी विचारला. तसंच पेट्रोल – डिझेल जीएसटीत आणण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

Related posts: