|Thursday, December 13, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘मोटो Z3 प्ले’ लॉन्च

‘मोटो Z3 प्ले’ लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोटोरोलाने ‘मोटो Z3 प्ले’ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याआधीच्या ‘मोटो Z2 प्ले’ स्मार्टफोनचं अपडेट व्हर्जन आहे. ब्राझिलमधील इव्हेंटमध्ये ‘मोटो Z3 प्ले’चं लॉन्चिंग करण्यात आले.

‘मोटो Z3 प्ले’ स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर (जवळपास 33,380 रुपये) असून, याच महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी हा स्मार्टफोन ठेवण्यात येणार आहे. मात्र भारतातील ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन कधीपासून उपलब्ध केला जाईल, याची अद्याप माहिती देण्यात आली नाही.

मोटो Z3 प्लेचे फीचर्स :

 

  • गोरिल्ला ग्लास 3

 

  • 6 इंच एमोलेड स्क्रीन (2160 x 1080 पिक्सेल रिझॉल्युशन)

 

  • फिंगरप्रिंट सेन्सर

 

  • स्नॅपड्रॅगन 636 चिप

 

  • 4 जीबी रॅम

 

  • 32 जीबी स्टोरेज

 

  • अँड्रॉईड ओरियो 8.0 (आऊट ऑफ बॉक्स)

 

 • 3000 mAh क्षमतेची बॅटरी

Related posts: