|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील : मराठा क्रांती मोर्चा

अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील : मराठा क्रांती मोर्चा 

ऑनलाईन टीम / सांगली :

पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल , मुक मोर्चे बोलके होतील,असा गर्भित इशारा मराठघ् क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला आहे.

सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राaज्यस्तीर बैठकति हा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.