|Saturday, February 16, 2019
You are here: Home » Top News » राज्यभरात पावसाची हजेरी

राज्यभरात पावसाची हजेरी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोठय़ा विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुंबई आणि परिसर

मुंबईतही अनेक दिवसांपासून फक्त ढगांची गर्दी होती. मात्र आज पवई, वांदे, हिंदमाता, ठाणे, मुलुंड या भागात पाऊस झाला. अजूनही याठिकाणी अधून-मधून रिपरिप सुरु झाली आहे.वसई आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. पहाटे 4 ते 5 या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं.

 

Related posts: