|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 3 जुलै 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 जुलै 2018 

मेष: खोटय़ा आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी व्हाल.

वृषभः आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल.

मिथुन: नोकरीत वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील, पगारवाढीचे संकेत.

कर्क: मानसन्मान मिळेल, वस्त्रे व दागिने खरेदी कराल.

सिंह: वाहन खरेदी योग, नेतृत्त्व स्वीकारण्याचा योग.

कन्या: आर्थिक अडचणींमुळे अर्धवट राहिलेले काम सुरु होईल.

तुळ: इतरांचे ऐकल्याने फसवणूक होण्याची शक्यता.

वृश्चिक: सांसर्गिक विकारापासून सांभाळा, आरोग्याची हेळसांड नको.

धनु: मार्मिक टीकेमुळे मनस्थिती बिघडण्याची शक्यता. 

मकर: उद्योग व्यवसायात अंदाज चुकतील, भावंडांशी विरोध नका.

कुंभ: शेअर बाजारात अंदाजाने केलेली गुंतवणूक धोकादायक.

मीन: कारखानदारी व रसायन वगैरे क्षेत्रात धनलाभा होईल.