|Monday, July 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 जुलै 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 जुलै 2018 

मेष: आर्थिक हानी, किरकोळ आजारासाठी भरमसाठ खर्च.

वृषभः पुढील घटनांची पूर्वसूचना मिळेल, अवघड समस्या मिटेल.

मिथुन: जे मंत्र म्हणाल ते सिद्ध होतील, पण दुरुपयोग करु नका.

कर्क: तुमच्या संपर्कात येणाऱया व्यक्तींचे कल्याण होईल.

सिंह: प्रेमप्रकरणे निर्माण होतील, जपावे लागेल.

कन्या: झोपेचे विकार, मनोविकृती यादृष्टीने त्रासदायक ठरेल.

तुळ: द्रव पदार्थ संबंधीत व्यवसाय करावा, मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल.

वृश्चिक: भाग्यवर्धक संतती होईल, महत्त्वाच्या वाटाघाटी होतील.

धनु: नावलौकिक होईल, परदेशी गेल्यास भाग्य उजळेल. 

मकर: कायद्याशी संबंधीत कामे, भागीदारी, प्रवास यात सरशी.

कुंभ: वृत्तपत्र, आकाशवाणी, टी. व्ही. या क्षेत्रात नावलौकिक होईल.

मीन: जन्मस्थळापासून दूर गेल्यास आर्थिक भाग्योदय होईल.