|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित याची आत्महत्या 

ऑनलाईन टीम मुंबई :

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली आहेप्रियकराशी ब्रेक अप झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेअसे सूत्रांनी सांगितले आहेचेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.

चेतना पंडित या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह राहत होत्यासोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीत्यांच्या मैत्रिणी फ्लॅटमध्ये परतल्या असता चेतना या दरवाजा उघडत नव्हत्याचेतना यांचा मोबाईल फोनदेखील नॉट रिचेबल होताअखेरीस त्यांनी चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता चेतना यांनी आत्महत्या केल्याचे उघड झालेचेतना यांचे प्रियकराशी ब्रेक अप झाले होतेयामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावेअसा प्राथमिक अंदाज आहेचेतना यांच्यासोबत राहणाऱया मैत्रिणींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली. ‘चेतनाने कधीच आम्हाला त्रास दिला नाहीती तिच्या बाईकमध्ये रमायचीती बहुतांशी वेळा एनफिल्ड टूरसाठी मुंबईबाहेरच असायचीतिने हे टोकाचे पाऊल का उचलले हेच समजत नाहीअसे त्यांनी सांगितले.