|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरच्या आयएएस ‘टॉपर’वर होणार कारवाई

काश्मीरच्या आयएएस ‘टॉपर’वर होणार कारवाई 

श्रीनगर

जम्मू-काश्मीरचा पहिला युपीएससी टॉपर शाह फैसल (35 वर्षे) विरोधात केंद्र सरकारने शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. स्वतःच्या कर्तव्यांबद्दल फैसल प्रामाणिकपणा सिद्ध करण्यास अपयशी ठरले, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी असे कार्मिक विभागाच्या आदेशात नमूद आहे.

फैसलने एक वादग्रस्त ट्विट केला होता. यात  बरोबर रेपिस्तान’ असे नमूद करण्यात आले होते. या ट्विटमुळेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  दक्षिण आशियात बलात्कार संस्कृतीला व्यंगात्मक स्वरुपात मांडल्याने माझ्या वरिष्ठांकडून प्रेमपत्र पाठविण्यात आले आहे. लोकशाहीवादी भारतात आमच्या सेवेचे नियम अद्याप वसाहतवादीच आहेत, जेथे स्वतःचे विचार दाबून ठेवावे लागतात असे आयएएस अधिकारी फैसलने सरकारी आदेशाची प्रत टॅग करत नमूद केले आहे.

3 महिन्यांनी कारवाई

Related posts: