|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंग एस8 नवीन रंगात

सॅमसंग एस8 नवीन रंगात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंग स्मार्टफोन कंपनीने 2017 सादर करण्यात आलेल्या स्मार्टफोन सुधारणा करुन गॅलेक्सी एस8 नवीन रंगात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात नवीन लाल आणि वॅरिएट रंगात स्मार्टफोन मिळणार आहेत. दक्षिण कोरियामधील कंपनीकडून हा स्मार्टफोन लाँच केला होता.

गॅलेक्सी एस8 अगोदर कंपनीने एस9 स्मार्टफोन बाजारात आणला होता परंतु आज एस8 लोकप्रियता टिकून असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ग्राहकांमध्ये आजही याच स्मार्टफोनचे डिझायन गर्दी खेचून आणत असल्याचे सांगण्यात आले.सॅमसंग गॅलेक्सी एस8आणि गॅलेक्सी एस8 प्लस यांच्या किमतीत घट झाली आहे. एस8 ची किमत 49 हजार 990 मध्ये उपलब्ध होणार आहे.

Related posts: